vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त ,साहित्यमदिर वाशी,राष्ट्रीय सन्मानसोहळा नवी मुंबई येथे संपन्न”

लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त साहित्यमदिर वाशी, नवी मुंबई येथे नुकताच “राष्ट्रीय सन्मानसोहळा संपन्न”

मुंबई : प्रतिनिधी लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त साहित्यमदिर वाशी, नवी मुंबई येथे नुकताच पार पडलेल्या ‘राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातउल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘अनमोल रत्नांचा शोध घेऊन, त्यांना पुरस्कार प्रदान करण्यातआले.सवर सन्मान सोहळ्यात सुप्रसिध्न उद्योजक तथा जेष्ठ समाजसेवक डॉ नानजीभाई

ठक्कर ठाणावाला, मा. सहाय्यक पोलिस आयुक्त एकनाथ खोल्लम, निवृत्त एसीपी

रविंद्र पवार, सिनेअभिनेत्री साक्षी परांजपे, सिनेअभिनेते अरुण कुमार, जेष्ठ गझलकार

प्रा. फातिमा मुजावर, विधीतज्ज्ञ डॉ. रमेश राठोड, जे.के. फाऊंडेशनच्या संस्थापिका

जया अलिमचंदानी, प.न.पा.च्या आरसीएच अधिकारी डॉ. रेहाना मुजावर व संगीतकार

लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद

निशांत ओव्हळ मान्यवरांच्या हस्ते निवडक पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रीय लोकगौरव एक्सलन्स पुरस्कार व टीएमजी बिजनेस एक्सलेन्स पुरस्कार, देऊन

गौरवण्यात आले.सुरुवातीला भारतीय लष्काराचे चीफ ऑफ डिफेन्स बिपीन रावत व यांच्यासह१३ जणांना श्रध्वांजली अर्पण करण्यात आली. विप प्रज्वलन करून राष्ट्रीय सन्मान

सोहळयास प्रारंभ करण्यात आला. संकेत गायकवाड व मृण्मय राणे प्रस्तुत रिफ्लेक्शन

थिएटरच्या कलाकरांनी सादर केलेल्या मनोरंजक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाने आणि

रश्मी लुकतुके, एकनाथ खोल्लम आणि अरुण कुमार यांनी सादर केलेल्या मराठी व

हिंदी गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मौलिक

विचार मांडले व पुरस्कार विजेतांना शुभेच्छा दिल्या. सवर पुरस्कार प्रदान करताना

पुर्णपणे डिजीटल पध्वतीचा वापर करण्यात आला. या प्रसंगी रिफ्लेक्शन थिएटरच्या सर्व

कालाकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक

संस्थापक एन. जी. खान यांनी केले. तर सोहळयाचे सुत्रसंचालन सौ. आस यांनी

अप्रतिम व समृध्व भाषेत केले. आभार प्रदर्शन नाझनीन पालेकर यांनी केले. विशेष

म्हणजे संस्थापक श्री एन.डी. खान आणि सहसंस्थापिका सौ. सलमा खान यांनी सन्मान

सोहळयाचे उत्तमरित्या नियोजन व आयोजन केले. सवर सोहळ्याचे इव्हेंट मॅनेजमेंट

टी.एम.जी क्रियेशनच्या वतीने करण्यात आले.

सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी रिफ्लेक्शन थिएटरच्या सर्व पदाधिकारी आणि

कलाकरांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक २०२५ संदर्भासाठी प्राथमिक माहिती- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ नगरपरिषद व १ नगरपंचायत येथे सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

vishwatmaklokswamivarta

तुमची दिवाळी खरेदी देशविरोधी कारवायांना प्रोत्साहित करत नाही ना ? ‘हलाल-प्रमाणित’ उत्पादनांना दूर ठेवून‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करा !

vishwatmaklokswamivarta

निस्पृह विधितज्ज्ञ घडविण्यासाठी उत्तम विधी महाविद्यालयांची नितांत गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

राज्यात पुन्हा एकदा धुवाधार  पावसाची शक्यता पुढील 24 तासांकरिता अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली,नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट…

विवेक अग्निहोत्री यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठावर हिंदू फोबियाचा केला आरोप, व्हिडिओ शेअर करून मागितला पाठिंबा