vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई पालिका जी उत्तर विभाग, घनकचरा व्यवस्थापन सोबत बिसलरी बॉटल फॉर चेंज संगम प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान यांच्या जनजागृती च्या माध्यमातून प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह 3 जानेवारी ते 7 जानेवारी च्या कालावधीमध्ये संपन्न

मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांच्या घनकचरा व्यवस्थापन सोबत बिसलरी बॉटल फॉर चेंज संगम प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान यांच्या जनजागृती च्या माध्यमातून प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह 3 जानेवारी ते 7 जानेवारी च्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला पालिके कर्मचारी सह स्थानिक रहिवासी सहभागी होते

 

मुंबई प्रतिनिधी जी.उत्तर विभागात घन कचरा व्यवस्थापन खात्या सोबत बिस्लरीच्या बॉटल फॉर चेंज,संगम प्रतिष्ठाण आणि युवा प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह दिनांक 3 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी महानगरपालिका जी.उत्तर विभागातील 9 चौक्यांवर संगम प्रतिष्ठाण आणि बिस्लरीच्या प्रतिनिधींनी प्लास्टिकच्या बाबत जनजागृती तर केलीच परंतु बॉटल फॉर चेंज च्या माधतामातून जवळपास 50 टॉवर,सोसायट्या,थिएटर,हॉल मध्ये वरील विषयाबाबत जनजागृती करून कायम स्वरूपी ड्राय वेस्ट कलेक्शन ची हमी घेण्यासाठी पुढाकार घेतला.या वेळीब650 किलो प्लास्टिक जमा करण्यात यश आले।या कामी जी.उत्तर विभागाचे सहाय्यक अभियंता श्री.काझी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये व पर्यवेक्षकीय स्टाफ च्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

संबंधित पोस्ट

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद..

मुंबईत MMRDA ची घरं मिळवून देण्याच्या नावाने लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले ठाण्यातील लाडक्या बहिणींच्या घरी,आठवडाभरात एक कोटी घरांपर्यंत पोहोचवण्याचे शिवसेनेचे लक्ष्य,युवा सेनेवर या महत्वकांक्षी जनसंपर्क अभियानाची जबाबदारी

vishwatmaklokswamivarta

बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही एकत्रित पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे