vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

७ कोटी रुपये किंमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई

७ कोटी रुपये किंमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई…

 

 

मुंबई प्रतिनिधी- बनावट नोटा वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भारतीय चलनाच्या सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय लॅपटॉप आणि काही कागदपत्रांचा समावेश आहे. दहिसर इथे पोलिसांनी ही कारवाई केली असून ७ जणांना अटक केली आहे

बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी याची सविस्तर माहिती काढली असता चौघेजण बनावट नोटांच्या विक्रीसाठी येणार असल्याचं समजलं. संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २ हजार रुपयांच्या नोटांचे २५ बंडल असल्याचं आढळून आलं. २ हजार रुपयांच्या जवळपास २५ हजार नोटा म्हणजेच पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. ग्रीन तपास मुंबई पोलिस करत आहे

 

 

संबंधित पोस्ट

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची आवश्यकता नाही- अजित पवार विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

जिल्हाधिकारी श्री.किशन जावळे यांच्या हस्ते पनवेलमध्ये ‘क्षयरोग दुरीकरण मोहिमेचे उद्घाटन रायगड जिल्ह्यात आजपासून ‘क्षयरोग दुरीकरण मोहिमेस’ सुरूवात..

vishwatmaklokswamivarta

मुंबईत 30 लाख लहान मुलांचं लसीकरण होणार, मुंबई महापालिकेचा प्लान तयार….

vishwatmaklokswamivarta

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १ लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण**दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न* 

vishwatmaklokswamivarta

मुंबईत बीइएसटी बेस्टच्या तिकीट दरात दुप्पट वाढ; ८ मेपासून नवे दर लागू