vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

वांगणी येथे मनसे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर मेळावा संपन्न झाला.

महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेच्या वतीने मनसे कामगार नेते संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष, कामगार शिक्षक, आयोजक श्री. मनोहर सपकाळ यांच्या नेतृत्वात वांगणी येथे मनसे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर मेळावा संपन्न झाला.

मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेच्या वतीने मनसे कामगार नेते संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष, कामगार शिक्षक, आयोजक श्री. मनोहर सपकाळ यांच्या नेतृत्वात वांगणी येथे मनसे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी मनसे युनियन चिटणीस श्री. आनंद धर्मा पवार, सायन उपविभाग अध्यक्ष प्रभाकर सकपाळ, मनपा अधिकारी डी वाय ए एच एस नारायण वाघेला, कनिष्ठ अवेषक प्रशांत सवाखंडे, वॉर्ड अध्यक्ष सुभाष ढोबळे, संदेश पवार, विठ्ठल मोरे, सचिन बेटकर, उपाध्यक्ष संजय जाधव तसेच दिलीप बांबर्डे, सुनील जिस्हा, सुभाष खाकरे, संतोष पवार, राजू चौगुले, किशोर मोरे, राजू राठोड, डावीड अल्लाड, सुमित जाधव, अशोक क्षेत्रे , प्रमोद शेळके, हेमंत पुरबिय, राजेश तांबे, सत्यान भाई आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांचा सत्कार करणे चुकीचे,गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय घेतला आणि या गुन्हेगारांची सुटका झाली

सामन्यांच्या खिशाला पुन्हा फटका; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाडल्या

निवडणूक खर्चासाठी उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक

vishwatmaklokswamivarta

पद्मविभूषणउद्योगपती#रतनटाटा यांचे काल रात्री मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी.मान्यवरांनी श्री. टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण..

vishwatmaklokswamivarta

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा : प्रवीण दरेकर यांचा कोकण दौरा अचानक रद्द

वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथोत्सव आवश्यक- इमाव कल्याण मंत्री सावे