vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सामन्यांच्या खिशाला पुन्हा फटका; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाडल्या

सामन्यांच्या खिशाला पुन्हा फटका; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाडल्या

 

मुंबई प्रतिनिधी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एका वाढ झाली आहे. नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही दिलासा मिळताना दिसत नाहीये. तेल कंपन्यांनी 5 दिवसांत 4 वेळा किंमतींमध्ये वाढ केली आहे. आजंही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये 80 पैशांची वाढ झाली आहे. नवीन किंमती आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत.

 

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल 97.81 रुपये प्रतिलिटर मिळत होतं. तर आता यामध्ये 80 पैशांची वाढ झाली आहे. याची किंमत 98.61 रुपये प्रति लिटरवर पोहोचलीये. तर डिझेलची किंमत 89.07 रुपये होती. आता शनिवारपासून भाव वाढले असून 89.87 रुपये प्रति लिटर मिळणार आहे.

 

5 दिवसांत महागलं पेट्रोल

कंपन्यांकडून तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाचं बजेट बिघडलंय. गेल्या 5 दिवसात तेलाच्या किमती 4 वेळा वाढल्या आहेत. म्हणजेच पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 3.20 रुपयांनी महागलं आहे.

 

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. या दोन्हींच्या किमती पुन्हा एकदा प्रतिलिटर 80 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादीचे  माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे देशाच्या योगदानात मोठा वाटा : केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार,नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा पुढचे पाऊल तर्फे सत्कार विविध योजनांच्या माध्यमातून मराठी टक्का वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा..

केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्या – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हैसाळ येथे दूरदृष्य प्रणालीव्दारे स्मार्ट पीएचसीचे जिल्हास्तरीय लोकार्पण..     

vishwatmaklokswamivarta

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सव आयोजनासाठीसंबंधित विभागांनी समन्वयाने आखणी करावी- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात जोरदार पावसाची अपेक्षा महानगरपालिकेची पाणीकपात सुरूच राहणार.

महाकुंभपर्वात हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन युवकांना भावले; कार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

vishwatmaklokswamivarta