vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

BMC ची निवडणुक जिंकणारच ! उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आत्मविश्वास

  BMC ची निवडणुक जिंकणारच ! उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आत्मविश्वास

 

मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यातल्या चर्चेमुळे रविवारचा दिवस चांगलाच गाजला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध आघाडी तयार करण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून यावरुन राजकीय वर्तुळातही चांगल्याच चर्चा रंगल्या. या बैठकीच्या निमीत्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची चर्चाही रंगताना पहायला मिळाली.

विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी KCR यांच्यासोबतच्या बैठकीतून आपली तब्येत व्यवस्थित असून आगामी BMC ची निवडणुक आपण जिंकणारच असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

चंद्रशेखर राव यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी आपली तब्येत आता बरी असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. पत्रकारांना कधी भेटणार असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी BMC ची निवडणुक आम्ही जिंकणारच पण त्याआधीही मी तुमच्याशी बोलेन असं म्हणत विरोधकांना उत्तर दिलं.

संबंधित पोस्ट

मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या हस्ते माझगाव येथील चौकाचा कामाचा  शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे मुंबई नाशिक रोड जवळ,, विवियाना मॉल,  ठिकाणी मेट्रोच्या कामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पिलरच्या सपोर्टसाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट पडून एका महिलेचा मृत्यू.

24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रशिक्षण संपन्न निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

vishwatmaklokswamivarta

जालना शहरात भाजपच्या नवीन शाखेचे उदघाटन कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हेच संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे – मा.आ.कैलासजी गोरंटयाल,भाजपच्या नव्या शाखेने शहरातील पक्ष कार्य बळकट होईल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

हरवलेली मुलगी आढळल्यास-पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta