vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदारांवर CCTV ची ‘लाईव्ह’ नजर, निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधणाऱ्यांवर चाप

मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदारांवर CCTV ची ‘लाईव्ह’ नजर, निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधणाऱ्यांवर चाप…

 

मुंबई प्रतिनिधी कंत्राटदारांच्या कामावर लक्ष्य ठेवण्यासाठी मुंबई मनपाने नवीन शक्कल लढवली आहे. मुंबई महानगरपालिकेने यापुढे सीसीटीव्हीच्या सहाय्याने प्रत्येक कामांवर लक्ष्य ठेवण्याचा निर्णय घेतलाय. कंत्राटदारांना त्यांच्या कामाचं ‘लाईव्ह सीसीटीव्ही’ प्रक्षेपण पालिका प्रशासनाला देणे यापुढे बंधनकारक असणार आहे. (CCTV watch on contractors )

रस्ते बांधताना किंवा सुधारणा करताना कंत्राटदार अनेकदा निकृष्ट दर्जाचं काम करतात. याला चाप बसवण्यासाठी पालिकेने नव्याने उपाययोजना केल्या आहेत. यामुळे कोणतेही काम सुरू असताना सीसीटीव्हीच्या माध्यमातून पालिकेच्या मुख्यालयातून त्याची ‘लाईव्ह’ पाहाणी करता येणार आहे. ही पाहाणीची प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापन समिती नियुक्ती करण्यात आली असून २ वर्षांसाठी हे काम या संस्थेकडे देण्यात आलं आहे

संबंधित पोस्ट

दावोसमधील परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट्य,मुख्यमंत्र्यांची प्रमुख उद्योजक, गुंतवणूकदार, विविध देशांच्या नेत्यांसमवेत चर्चा होणार,तीन लाख दहा हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी करार होणार.

vishwatmaklokswamivarta

अभ्युदयनगर पुनर्विकासात किमान 620 चौ.फूटाची सदनिका;निविदा प्रक्रियेला गती द्यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अन् अंबडच्या जिल्हा परिषद शाळेत १९७२ च्या आठवणींना उजाळाअंबड जि.प. प्रशालेच्या १९७२ चे गेटू-गेदर :१९७२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन..

vishwatmaklokswamivarta

.मुंबईत आज प्रतिपंढरपूर) वडाळा, येथे आषाढी एकादशीच्या पर्वकाळी श्री विठ्ठलाचा महाभिषेक सोहळा…

सरकार न्याय केंव्हा देणार – बॅक निवृत्त कर्मचारी संघटना..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईमध्ये संस्कृतीचे शेवटच्या घटका,शहराचा कायापालट करणाऱ्या सिडको, नागरी सुविधा देणारी महापालिका व एमआयडीसी यांचे दुर्लक्ष?

vishwatmaklokswamivarta