vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा

Maharashtra Din 2022: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा..

 

नवी दिल्ली प्रतिनिधीदेशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, राज्य स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, राज्य स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान महापुरुषांनी  महाराष्ट्र आणि भारतासाठी आपलं योगदान देत समृद्ध केलं आहे. राष्ट्राच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं आहे.

 

संबंधित पोस्ट

विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान समजून घेण्याचे आवाहन – केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संघटनासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या बैठकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला..

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील धारावीत विशेष लसीकरण मोहिम, कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश, तर तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, लसीकरण मोहीमेला गती.

vishwatmaklokswamivarta

कांदळवन नुकसान व अनधिकृत बांधकाम प्रकरणी तत्काळ कार्यवाही करावी – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई पोलीस एनसीबी चे झोनल  डायरेक्टर  समीर वानखेडे यांना समन्स पाठवणार…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील अकोल्यात मंदिराच्या छतावर झाड कोसळले; 40 हून अधिक दबले, 7 जणांचा मृत्यू