vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

नेपाळ मधील दुर्दैवी घटना नेपाळाच्या ‘तारा एअर’ कंपनीच्या विमान दुर्घटनेमध्ये सारे 22 प्रवासी दगावल्याची नेपाळच्य गृह विभागाचे प्रवक्ते पहाड दिनरमनी पोखरेल यांनी व्यक्त केली भीती…

नेपाळ मधील दुर्दैवी घटना नेपाळाच्या ‘तारा एअर’ कंपनीच्या विमान दुर्घटनेमध्ये सारे 22 प्रवासी दगावल्याची नेपाळच्य गृह विभागाचे प्रवक्ते पहाड दिनरमनी पोखरेल यांनी व्यक्त केली भीती…

विदेश प्रतिनिधी

नेपाळाच्या ‘तारा एअर’ कंपनीच्या विमान दुर्घटनेमध्ये सारे 22 प्रवासी दगावल्याची भीती  नेपाळच्या Home Ministry चे प्रवक्ता Phadindra Mani Pokhrel यांनी ANI शी बोलताना व्यक्त केली आहे. अद्याप याचि अधिकृत घोषणा बाकी आहे. 14 मृतदेह हाती आले असून त्यांचे काठमांडू मध्ये शवविच्छेदन होणार आहे. अपघात झालेलं ठिकाण  सुमारे 14,500 फूट उंचीवर आहे, तर बचावकार्य करणारी टीम 11,000 मीटर उंचीवर आहे.अशी माहिती Nepal Army spokesperson कडून देण्यात आली आहे.

 

 

 

संबंधित पोस्ट

फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये फ्रान्स जिंकल्यास मिळणार ‘मोफत सेक्स सेवा’; सेक्स वर्कर्सची अनोखी ऑफर

vishwatmaklokswamivarta

सुदानी सैन्य आणि निमलष्करी दलांमध्ये संघर्ष, 27 ठार, 183 जखमी

रशियातील तेलशुद्धीकरण केंद्रांवर युक्रेनचे ड्रोन हल्ले

vishwatmaklokswamivarta

कॅलिफोर्नियातील टोपांगा मॉलमध्ये लुटमार, तीस ते पन्नास चोरट्यांचा दरोडा, आरोपींचा शोध सुरु…

vishwatmaklokswamivarta

तैवानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप तर पुढील काही तासांत त्सुनामीचा धोका

vishwatmaklokswamivarta

कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला; भारताने ट्रुडो सरकारला पाठवले फोटो आणि नाव..

vishwatmaklokswamivarta