दिल्ली येथील जामिया नगर येथील इलेक्ट्रिक मोटर पार्किंगमध्ये आग; अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल….
नवी दिल्ली प्रतिनिधी
दिल्ली येथील जामिया नगर परिसरातील इलेक्ट्रिक मोटर पार्किंगमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आगीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून अनेक ई-रिक्षा जळून खाक झाल्या आहेत, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाने दिली आहे.