
शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने दिली Y+ श्रेणीची सुरक्षा…
नवी दिल्ली प्रतिनिधी
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान तैनात करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. या अंतर्गत बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान तैनात करण्यात येणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
सर्व आमदार गोटे मध्ये असलेल्या कारणाने त्यांच्या परिवारांना संरक्षण देण्यात आलेले आहे केंद्र सरकार मार्फत सदर संरक्षण देण्यात आलेले आहे सर्व आमदारांच्या घराबाहेर अशाच प्रकारे सीआरपीएफच्या जवानाची तुकड्या घराबाहेर उभ्य राहणार आहेत
Follow
Central government has provided ‘Y+’ category armed Central Reserve Police Force (CRPF) security cover to 15 rebel Shiv Sena MLAs: Sources
12:30 PM · Jun 26, 2022



