महाराष्ट्रातील राजकीय विवाद, महाराष्ट्रातील राजकीय पेचावर सिल्वर ओकवर खलबतं; मविआ नेत्यांची बैठक…
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकीय पेचावर तोडगा काढण्यासाठी महाविकासआघाडीतील नेत्यांची एक बैठक शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक येथे पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.