vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

एकनाथ शिंदे होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री; गोव्यात असलेल्या आमदारांनी नृत्य करत साजरा केला आनंद

एकनाथ शिंदे होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री; गोव्यात असलेल्या आमदारांनी नृत्य करत साजरा केला …

 

मुंबई प्रतिनिधी

एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या आमदारांना आता भाजपची साथ मिळाली आहे. काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर, आज एकनाथ शिंदेआणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर संध्याकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली

. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय असून, साहजिकच यामुळे शिंदे गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे. गोव्यात असलेल्या आमदारांनी नृत्य करत ही आनंदाची बातमी साजरी केली. सध्या या आमदारांच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित पोस्ट

आमदार अपात्र प्रकरण अजित पवार गटच ‘खरा’ राष्ट्रवादी काँग्रेस; राहुल नार्वेकर यांची घोषणा…

vishwatmaklokswamivarta

वैष्णवी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया …

प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची नाराजी, म्हणाले – त्यांनी युतीचा भागीदार म्हणून युती धर्म पाळावा

vishwatmaklokswamivarta

सामान्य माणसापुढे महागाईचे संकट , बेरोजगारी दूर करण्यासंदर्भात धोरण आणि निर्णय घेण्यास राज्यकर्ते तयार नाहीत,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांची सरकारच्या आर्थिक धोरणावर जोरदार टीका…

vishwatmaklokswamivarta

संकटं विसरुन काही दिवस…’; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं सूचक विधान

vishwatmaklokswamivarta