
वैष्णवी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया …
मुंबई प्रतिनिधी मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे.आरोपींना अटक करण्यात आली आहे.वैष्णवीच बाळ आता वैष्णवीच्या वडिलांकडे सुरक्षित आहे.सर्व बाबींची सखोल चौकशी केली जाईल -मुख्यमंत्री
वैष्णवी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे.आरोपींना अटक करण्यात आली आहे.वैष्णवीच बाळ आता वैष्णवीच्या वडिलांकडे सुरक्षित आहे.सर्व बाबींची सखोल चौकशी केली जाईल -मुख्यमंत्री



