vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’प्रचाराचा शेवटचा दिवस. 

बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’प्रचाराचा शेवटचा दिवस.

राज्य प्रतिनिधी-बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’प्रचाराचा शेवटचा दिवस. होता यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 201 – बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचाराची ‘सांगता सभा’ येथे प्रमुख उपस्थिती.

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी  काल प्रचाराचा शेवटचा दिवस  होता. त्यानंतर प्रचाराच्या धुमधडाका थांबला परंतु यावेळी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि मंत्रिमंडळाने मोठ्या संख्येने बारामती मध्ये शेवटच्या प्रचाराच्या दिवशी हजेरी लावून मोठी उपस्थिती दर्शवली यावेळी मतदान रेकॉर्ड ब्रेक करेल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही म्हणाले आहेत या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बारामतीमध्ये झालेल्या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, उदय सामंत, रामदास आठवले यांच्यासहा महायुतीतले नेते उपस्थित होते.

 यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री मकरंद जाधव-पाटील, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार रामराव वडकुते, खासदार पार्थ पवार, खासदार सुनील ताटकरे, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

विधानपरिषद कामकाज बातमी अर्धातास चर्चा ३चंद्रपूर प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना सुरूप्रदूषण नियंत्रणासाठी सरकार कटिबद्ध- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कारागृहातील बंद्यांना स्वयंरोजगाराचे धडे: बंद्यांचा उत्सर्फुत प्रतिसाद

एपीटी ॲप्लिकेशन प्रणालीसाठी आज पोस्टल व्यवहार बंद

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सेवा हक्‍क दिन साजरा ; सर्व ऑनलाईन सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्‍याचे निर्देश उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

जालना व छत्रपती संभाजीनगरमधील #प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा

vishwatmaklokswamivarta