मुंबईत समुद्रकिनारी फिरण्यास प्रतिबंध- मुंबई महानगरपालिका….
मुंबई प्रतिनिधी
बीएमसी प्रमुख आयएस चहल यांनी सांगितले की, आयएमडीने ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केल्यावर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर प्रवेश प्रतिबंधित केला जाईल. पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरताना नागरिकांचे पाण्यात बुडण्याचे प्रमाण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना सकाळी 6 ते 10 या वेळेत फक्त सुमद्रकिनारी मॉर्निंग वॉकसाठी परवानगी असेल.

ट्विट केले आहे