
राज्यातील जनतेला दिलासादायक बातमी ! राज्य सरकारने इंधनाचे दर केले कमी, पेट्रोल 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची घट..
मंत्रालय प्रतिनिधी
मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रातील राज्य सरकारने घेतले जनतेच्या हिताचा निर्णय राज्य सरकारने योजना शेजार केले कमी पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपये कमी करण्यात आले आहेत ही सर्व वाहन चालकांना मोठी खुशखबरी
राज्य सरकारने राज्य कर कमी करून इंधनाचे दर कमी केले आहेत. राज्य सरकारने पेट्रोलचे दर ₹5 आणि डिझेलचे दर ₹3 रुपयांनी कमी केले. राज्य सरकार 6000 कोटींचा भार उचलणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रति लिटरने घट झाली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवे दर आज 12 रात्रीपासून लागू होतील.



