भारतरत्न श्री के कामराज यांच्या 120 व्या जयंती निमित्ताने मुंबईतील धारावी विभागात गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांसाठी भारतीय जनता पार्टी दक्षिण-मध्य मुंबई आणि अथर्व फाउंडेशन यांच्या वतीने मोफत वहया वाटप
भारतरत्न श्री के कामराज यांच्या 120 व्या जयंती निमित्ताने मुंबई तील धारावी विभागात गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांसाठी भारतीय जनता पार्टी दक्षिण-मध्य मुंबई आणि अथर्व फाउंडेशन यांच्या वतीने मोफत वहया वाटप
मुंबई प्रतिनिधी
भारतरत्न श्री के कामराज यांच्या 120 व्या जयंती निमित्ताने मुंबई तील धारावी विभागात गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांसाठी भारतीय जनता पार्टी दक्षिण-मध्य मुंबई आणि अथर्व फाउंडेशन यांच्या वतीने मोफत वहया वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन सायन बांद्रा लिंक रोड येथील अशोक मिल कंपाऊंड येथे मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित करण्यात आला होता
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सन्मानीय मान्यवर उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते
सायन कोळीवाडा विधानसभेचे आमदार आणि धारावी चे प्रभारी कॅप्टन तमिल्सेलवण दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सेक्रेटरी विवेकानंद राजा आणि बीजेपी जिल्हा सचिव रमेश नाडार आयोजक आणि कासलिंगम नाडर प्रेसिडेंट, आणि कामराज हायस्कूलचे श्री महेंद्रा रामराज नाडर, श्री उमाकांत मुंबई भारतीय जनता पार्टी सचिव मनी बालाजी ,भाजपा चे पदाधिकारी विभागाचे बाला तेवर ,शामू मिस्त्री महिला विभागाचे अनिता हटकर ,हेमलता नाडर, गीता स्वामी ,संजीव हिंदुजा, सुरेश नाडार, गुरुस्वामी तेवर, बाला शेखर, बामणे विनोद कांबळे, आय्याप्पण, आनंदा नाडर, स्वयंभू नाडर आणि असंख्य पदाधिकारी आणि शालेय विद्यार्थ्यांचे पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे स्वागतही करण्यात आले आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला