
मुंबईतील सायन हॉस्पिटल मध्ये महाराष्ट्राचे लोकमेते उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत भाजपातर्फे फल वाटप आयोजित करण्यात आले होते
मुंबई प्रतिनिधी
सायन हॉस्पिटल मधील रुग्णांना विविध फळाच वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे विभागीय कार्यकर्ते उपस्थित होते यांनी सायन हॉस्पिटल मधील सर्व रुग्णालयातील रुग्णाला फळे वाटप केले या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई भाजपा सचिव मनी बालन यांनी केले होते यांच्यासोबत दक्षिण मध्य मुंबईतील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते विशेष करून महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सालाबादाप्रमाणे भारतीय जनता पार्टी मार्फत मुंबई सचिव मनी बालन यांनी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायन हॉस्पिटल मधील रुग्णांना विविध फळाच वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे विभागीय कार्यकर्ते उपस्थित होते यांनी सायन हॉस्पिटल मधील सर्व रुग्णालयातील रुग्णाला फळे वाटप केले या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई भाजपा सचिव मनी बालन यांनी केले होते यांच्यासोबत दक्षिण मध्य मुंबईतील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते विशेष करून महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते



