vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मंत्रिमंडळ विस्तार झाला असल्याने आता विरोधकांचे तोंड बंद होईल –केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले,नवीन मंत्रिमंडळाचे रिपब्लिकन पक्षातर्फे स्वागत  

 मंत्रिमंडळ विस्तार झाला असल्याने आता विरोधकांचे तोंड बंद होईल –केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले,नवीन मंत्रिमंडळाचे रिपब्लिकन पक्षातर्फे स्वागत

 

मुंबई दि. 9 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीन 18 मंत्र्यांनी शपथ घेत मंत्रिमंडळ विस्तार झाला असल्याने आता विरोधी पक्षाचे तोंड बंद होईल अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली.नव्या मंत्रिमंडळात आज शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे ना.रामदास आठवले यांनी अभिनंदन करीत स्वागत केले आहे.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळात सर्व मंत्री अनुभवी असल्याने हे मंत्रिमंडळ मजबूत मंत्रिमंडळ आहे.

 

महाराष्ट्र राज्याचा चांगला विकास करण्यात हे मंत्री चांगली जबाबदारी पार पाडतील. चांगला राज्य कारभार करतील. राज्यात दलित आदिवासींच्या प्रश्नांकडे चांगले लक्ष देतील असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्ट

दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी साजरी केली दिवाळी..

vishwatmaklokswamivarta

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु♦️२०२५ – २६ च्या पुरवणी मागण्या वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्या सादर 

हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे 350 शहिदी समागम शताब्दी वर्ष

गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta