vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या 62 व्या वर्षी निधन..

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या 62 व्या वर्षी निधन…

व्यवसाय प्रतिनिधी

भारतीय अब्जाधीश व्यापारी, शेअर व्यापारी आणि गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन

भारतीय अब्जाधीश, शेअर व्यापारी आणि गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं आहे. बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

 

संबंधित पोस्ट

आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण! ग्रहण दोष टाळण्यासाठी ग्रहण संपल्यानंतर….

vishwatmaklokswamivarta

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन देशातील पुरोगामी समाजव्यवस्था आणि महिलांचा सर्वक्षेत्रातील वावर हा महात्मा जोतीबांनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी आणि परिश्रमांचे फळ – उपमुख्यमंत्री अजित पवार

सुप्रीम कोर्टाचं तुम्ही पोस्ट ऑफिस बनवलं”; वंदे भारत च्या याचिकेवरुन चिडले CJI चंद्रचूड..

किल्ले प्रतापगड येथील सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन देवू**- खासदार उदयनराजे भोसले*

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘शिवसेना आध्यात्मिक आघाडी’ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश ! 

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार “भाऊबीज भेट”- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta