vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कॉमेडियन राजू श्रीवास्तव च्या अफवा थांबवा, राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले नाही, व्हायरल वृत्त चुकीचे; शेखर सुमन यांचे आवाहन..

कॉमेडियन राजू श्रीवास्तव च्या अफवा थांबवा, राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले नाही, व्हायरल वृत्त चुकीचे; शेखर सुमन यांचे आवाहन…

 

बॉलीवूड प्रतिनिधी

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले नाही. कृपा करुन अफवा थांबवा. त्यांच्या निधनाबद्दल व्हायरल झालेली सर्व वृत्त निराधार आणि चुकीची आहेत, असे शेखर सुमन यांनी म्हटले आहे. यासोबतच शेखर सुमन यांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे अवाहनही त्यांचे चाहते आणि हितचिंतकांना केले आहे.

 

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले नाही. कृपा करुन अफवा थांबवा. त्यांच्या निधनाबद्दल व्हायरल झालेली सर्व वृत्त निराधार आणि चुकीची आहेत, असे शेखर सुमन यांनी म्हटले आहे. यासोबतच शेखर सुमन यांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे अवाहनही त्यांचे चाहते आणि हितचिंतकांना केले आहे. ट्विटरवरुन हे अवाहन करताना शेखर सुमन यांनी ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ हा मंत्रही शेअर केला आहे.

 

संबंधित पोस्ट

एस.सी./एस.टी. पदोन्नतीमध्ये आरक्षण व ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवण्याचा केंद्र व राज्य सरकारचा डाव -ॲड. संदीप ताजने, प्रदेश अध्यक्ष, बसपा. 

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून उत्तम पद्धतीनं काम करत आहे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्यानं निवडून आणा.

vishwatmaklokswamivarta

देशामध्ये | गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

महिलावर अत्याचाराच्या,कर्मचाऱ्यांवर  राजरोसपणे हल्ले होत आहेत. ठाणे  जिल्ह्यात महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याकडून प्राणघातक हल्ला झाला, ही गंभीर बाब .राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा : चित्रा वाघ

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राला दौऱ्यावर,शिर्डी दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta