
चंदिगड एमएमएस प्रकरणात मोहाली पोलिसांची माहिती,
कोणत्याही विद्यार्थीनिने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही, चंदिगड एमएमएस प्रकरणात मोहाली पोलिसांची माहिती…
चंदीगड प्रतिनिधी
चंदिगड विद्यापीठ एमएमएस प्रकरणात आतापर्यंत आत्महत्येचा कोणताही प्रयत्न झाला नाही. विद्यार्थ्यीनींचे कथीत नग्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत, अशी माहिती मोहालीच्या एसएसपींनी दिली आहे.
चंदिगड विद्यापीठ एमएमएस प्रकरणात आतापर्यंत आत्महत्येचा कोणताही प्रयत्न झाला नाही. विद्यार्थ्यीनींचे कथीत नग्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत, अशी माहिती मोहालीच्या एसएसपींनी दिली आहे
विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थीनींचा आरोप आहे की, बाथरुममध्ये अंघोळ करताना त्यांचा कोणीतरी व्हिडिओ चित्रीत केला आणि तो लीक केला. असाही दावा केला जातो आहे की, विद्यापीठातीलच वसतिगृहातीलच एका मुलीने 5 ते 6 विद्यार्थीनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला आणि तो आपल्या ओळखीच्या मुलाला पाठवला. या मुलाने पुढे तो व्हायरल केला.
Chandigarh University MMS Case: No Attempt to Suicide Reported So Far; Forensic Evidence Being Collected, Says Mohali SSP After Nude Videos of Students Go Viral #ChandigarhUniversity #MMSRow #ViralVideos #ViralNews #ChandigarhPolice #NationalNews



