vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वारणा धरणात 21.50 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 21.50 टी.एम.सी. पाणीसाठा

 

 

    सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 21.50 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

   विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 44.07 (105.25), धोम 5.39 (13.50), कन्हेर 4.12 (10.10), वारणा 21.50 (34.40), दूधगंगा 11.93 (25.40), राधानगरी 5.08 (8.36), तुळशी 2.04 (3.47), कासारी 1.94 (2.77), पाटगांव 2.80 (3.72), धोम बलकवडी 1.06 (4.08), उरमोडी 2.74 (9.97), तारळी 2.51 (5.85), अलमट्टी 99.32 (123).

 

कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 1 हजार 649 क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून 65 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 10 (40) व अंकली पूल हरिपूर 12 (45.11).

 

000000

संबंधित पोस्ट

तुळजाभवानीच्या भक्तांसाठी मोठी बातमी; तुळजापूर रेल्वेने जोडण्यासाठी ४५२ कोटीची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय…

vishwatmaklokswamivarta

आशियातील  सर्वात मोठी झोपडपट्टी वसाहत- धारावीची पुनर्रचना करण्याची बोली अदानी समूहा ने  जिंकली धारावी पुनर्विकास प्रकल्प; तब्बल 5,069 कोटी रुपयांची लावली बोली

vishwatmaklokswamivarta

पेसा क्षेत्रातील उमेदवारांना शिक्षक भरतीच्या टीईटी परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

vishwatmaklokswamivarta

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे· द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा-नियोजनबध्द व शिस्तीत पार पाडावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ· जालना जिल्‍ह्यातील 30 केंद्रावर एकुण 9 हजार 760 विद्यार्थी देणार परिक्षा· परीक्षेदरम्‍यान अनुचित प्रकार करणाऱ्या विरुध्द गुन्‍हा दाखल होणार

vishwatmaklokswamivarta

3 एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक