
सांगली जिल्ह्यात बुधवारी सरासरी 9.5 मि. मी. पावसाची नोंद
सांगली, द, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 4.7 (300.8), जत 0.1 (250.8), खानापूर-विटा 1.1 (256.6), वाळवा-इस्लामपूर 17.7 (411.6), तासगाव 1.2 (314.8), शिराळा 54.3 (555.3), आटपाडी 0.1 (223.6), कवठेमहांकाळ 0.8 (325.8), पलूस 3.9 (292.3), कडेगाव 2.9 (303).
00000



