vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आम्ही विचारांचे वारसदार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं पोस्टर रिलीज…

यंदाचा दसरा मेळावा 2022आम्ही विचारांचे वारसदार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं पोस्टर रिलीज…

मुंबई प्रतिनिधी

निवडणूक आयोगाने अद्याप धनुष्यबाणाचं चिन्ह कोणाचं असणार? यावर निकाल दिलेला नाही. मात्र, तरीदेखील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बॅनर्सवर धनुष्यबाणाचं चिन्ह लावण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गटाकडून दसरा मेळाव्याचं (Dasara Melava) पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आम्ही विचारांचे वारसदार, असं ब्रिदवाक्य यावर लिहण्यात आलं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्ही वारसदार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं चिन्ह लावण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने अद्याप धनुष्यबाणाचं चिन्ह कोणाचं असणार? यावर निकाल दिलेला नाही. मात्र, तरीदेखील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बॅनर्सवर धनुष्यबाणाचं चिन्ह दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील एमएमआरडीए मैदानावर 5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे.

संबंधित पोस्ट

ऑनलाइन गेमींगसंदर्भात करचोरी करण्याच्या गेमचालकांच्या वृत्तीला पायबंद बसणार   – उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एफएसएसएआय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे मुंबईतील 10000 स्ट्रीटफूड विक्रेत्यांना देत आहेत प्रशिक्षण

वस्तीशाळेवरील स्वयंसेवकांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत शासन स्तरावर चर्चा करणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई–पिक पाहणीसाठी 15 सप्टेंबर अंतिम मुदत

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घडवले लोकधारेचे दर्शन !शिर्डीत जलसंपदा विभागाचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta