भारत विरुद्ध साउथ आफ्रिका: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित टी20 मालिकेसाठी जखमी जसप्रीत बुमरा च्या जागी मोहम्मद सिराज ची वर्णी…
क्रिकेट प्रतिनिधी
बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित टी20 मालिकेसाठी जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे. बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. तो पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असून तो बरा होण्यासाठी किमान 4-6 महिने लागतील.