vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सायन धारावी परिसरामध्ये आरएसएस चे विजय दशमी निमित्त उत्सव व पथ संंचालन करण्यात आले

सायन धारावी परिसरामध्ये आरएसएस चे विजय दशमी निमित्त उत्सव व पथ संंचालन करण्यात आले

मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धारावी विभाग आणि सर्व सहयोगी परिवार आणि भाजपा कार्यकर्ते सदर कार्यक्रमास यावेळी उपस्थित होते

मुंबईतील बहुसंख्या असलेल्या  धारावी विभागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धारावी नगर सिद्धिविनायक भाग विजयदशमी उत्सव आणि पथ संचालन रॅलीचे चे आयोजन करण्यात आले आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पतसंचालनाचे सुरुवात धोबीघाट येथून करण्यात आली यावेळी सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आर एस एस च्या संपूर्ण पोशाखात तयार होऊन पत संचालन सुरू केले

धोबी घाट पासून प्रारंभ करण्यात आला धारावी नाईंटी फिट रोड कुंभारवाडा जंक्शन मार्गे सायन हॉस्पिटल मेन रोड धारावी मेन रोड आणि सायन बस डेपो येथे दळवी मैदानामध्ये कार्यक्रम संपन्न करण्यात आला
यावेळी माटुंगा धारावी आणि चुनाभट्टी चे राष्ट्रीय स्वयंसेवकाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

भारत माता की जय। विनीत =संघ परिवार धारावी।

संबंधित पोस्ट

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेचे विक्रमी ६ हजार १९८ कोटीच्या मालमत्तांचे कर संकलन,अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात १७८ कोटी रुपयांचेही कर संकलित..

दहावी बारावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर*

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये

मुंबईतील रेल्वे लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक;

प्रशासकीय अधिकारी शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे,तालुकास्तरीय दलित आदिवासी भुमिहिन कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद :