vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

वसूबारस निमित्त गोमाते प्रति कृतज्ञता व्यक्त करत दिवाळीच्या सणाची सुरूवात करण्यासाठी

आज पासून वसूबारस निमित्त गोमाते प्रति कृतज्ञता व्यक्त करत दिवाळीच्या सणाची सुरूवात …

 

मुंबई प्रतिनिधी

 

गोवत्स द्वादशी अर्थात वसूबारस सण साजरा करून आज दिवाळीमधील पहिला सण साजरा केला जात आहे.साठी..

दिवाळीच्या सणाची सुरूवात आज (21 ऑक्टोबर) वसूबारस अर्थात गोवत्स द्वादशी पासून साजरी करण्यास सुरूवात केली जाते. महाराष्ट्रात ग्रामीण भागात आजच्या दिवशी तिन्ही सांजेला दारात दिवाळीचा पहिला दिवा लावून पशूधन असलेल्या गाईला, वासराला पूजलं जाते.  मग दिवाळीतील या पहिल्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, मेसेजेस शेअर करून सणाचा आनंद द्विगुणित करा.

 

संबंधित पोस्ट

विकास कामे वेळेत करून निधीचे योग्य व्यवस्थापन करा-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे* लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे करा*निधी वेळेत खर्च करण्याचे बैठकीत दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील-बंद्यांसाठी वॉशिंग मशीन सुविधा तसेच बायोमेट्रीक टच स्क्रीन सुविधा कार्यान्वित …

vishwatmaklokswamivarta

मुंबईत आणखी तीन पोलिस अधिकाऱ्यांवर वसुलीचा गुन्हा दाखल झाला

राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात तर आज नवनिर्वाचित मंत्रीमंडळाची बैठक

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५’ ने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

विशेष – लेख मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार (भाग-2)

vishwatmaklokswamivarta