vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई मध्ये सिद्धिविनायक मंदिराबाजूलाच निर्माणाधीन असलेल्या मेट्रो स्टेशन मध्ये आग लागली आहे.

मुंबई मध्ये सिद्धिविनायक मंदिराबाजूलाच निर्माणाधीन असलेल्या मेट्रो स्टेशन मध्ये आग लागली आहे.

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई मध्ये प्रभादेवी परिसरामध्ये Siddhivinayak Metro Station मध्ये आग  लागल्याची घटना समोर आली आहे. सिद्धिविनायक गणेश मंदिराजवळच हे मेट्रो स्टेशन निर्माणाधीन आहे. सदर ठिकाणी अग्निशामक दल हजर झाले असून सदर आग ही शॉर्टसर्किट मधून लागल्याची माहिती पुढे येत आहे

 

Free Press Journal
@fpjindia

Follow

#Fire reported in #Siddivinayak #Metro shed in #Prabhadevi area of #Mumbai. Fire tenders on spot; preliminary report suggests fire caused by #shortcircuit #Mumbai #Dadar #MumbaiMetro

Watch on Twitter
5
Reply
Share

संबंधित पोस्ट

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित ; राज्याचे दरडोई उत्पन्न ३.४७ लाखांवर’ ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2025-26’ सादर • देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा• देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के वाट्यासह राज्य अग्रस्थानी• स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७ टक्के ,नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वाढत असून राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर• ६३.८५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगार निर्माण*

जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार ‘होमस्टे’ची जोड; स्थानिकांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

बदलापूर-नवी मुंबई अंतर फक्त 20 मिनिटांत गाठता येणार; कल्याण-डोंबिवलीकरांनाही मिळणार दिलासा…

vishwatmaklokswamivarta

दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर-स्वच्छता कर्मचाऱ्यांनी राबविले मतदान जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta