vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

वीरशैव धर्म संस्थापक श्री श्री श्री 1008भगवत्पाद जगद्गुरु रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामी प्रगट दिन युगमानोत्सव प्रभावती नगरी येथे जल्लोषात साजरी*

*वीरशैव धर्म संस्थापक श्री श्री श्री 1008भगवत्पाद जगद्गुरु रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामी प्रगट दिन युगमानोत्सव प्रभावती नगरी येथे जल्लोषात साजरी*

परभणी -परभणी येथे *वीरशैव विचार मंच परभणी च्या माध्यमातून *वीरशैव लिंगायत धर्म संस्थापक श्री श्री श्री 1008जगदगुरू रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामी प्रगट दिन युगमानोत्सव* मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

यावेळी पंचाचार्य आरती घेऊन गुलाल उधाळण्यात आला.

यावेळी *महेश स्वामी* यांनी मनोगत व्यक्त करताना , म्हणाले गेली 14वर्षापासुन आम्ही पंचाचार्यांच्या जयंती सार्वजनिक जयंती साजरी करत आलो आहे.वीरशैव मुळाचार्याचा जो विसर पडला यांची ओळख नविन पिढिला आणि सर्वांना झाला पाहिजे आणि आपलं ज्या संस्कारात वाढतो यांची माहिती सर्वांना माहीत पाहिजे आपले आराध्य हे विसरता कामा नये कारण धर्मो रक्षती रक्षत: या म्हणी प्रमाणे आपण धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करेल म्हणून मुळाचार्य यांची जयंती होणे , प्रत्येक घरगुती आणि सार्वजनिक कार्यक्रमात यांचा फोटो लावणे यांचे दिलेले १९ तत्व १६संस्काराचा जिवनात अंगीकार झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविक *महेश स्वामी* यांनी केले तर आभार प्रदर्शन *वीरभद्र मठपती डोणवाडेकर* यांनी केले

यावेळी *ज्ञानेश्वर सरकाळे, शिवानंद स्वामी, गुरूलिंग स्वामी, नागनाथ स्वामी , शिवलिंग खापरे , मधुकर स्वामी, रामेश्वर कुबडे , शिवम मठपती , नितीन जाधव , उमाकांत घाटिवाले, स्वामी* आदी मान्यवर उपस्थित होते

संबंधित पोस्ट

दत्त माहात्म्य

vishwatmaklokswamivarta

श्रीराम नामाच्या तेरा कोटी जप पुर्णत्वानिमित्त तीन दिवसीय यज्ञ सोहळ्याची लक्ष्मीकांतनगरात सांगता असंख्य भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

vishwatmaklokswamivarta

ओम नमः शिवाय *🙏 !!. ज्याला संधी मिळते तो जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, पण जो संधीचे सोने करतो तो भाग्यवान…*आनंद शोधू नका तर तो निर्माण करा*

vishwatmaklokswamivarta

आदेश अदिनाथ शिवजी को आदेश,आदेश चैतन्य कानिफनाथजी मढिनीवासी योगिराज को आदेश,बोल कानिफनाथ महाराज की जय:

vishwatmaklokswamivarta

आरती संग्रह*…. *श्री गणपतीची आरती*  

श्री गणपती बाप्पा मोरया !श्री गणेश जयंती माहिती व जन्म कथा माहिती

vishwatmaklokswamivarta