vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

आदेश अदिनाथ शिवजी को आदेश,आदेश चैतन्य कानिफनाथजी मढिनीवासी योगिराज को आदेश,बोल कानिफनाथ महाराज की जय:

आदेश अदिनाथ शिवजी को आदेश,आदेश चैतन्य कानिफनाथजी मढिनीवासी योगिराज को आदेश,बोल कानिफनाथ महाराज की जय:

 

अध्यात्मिक वार्ता-

कानिफनाथ योगिराज मुर्ति योगिराज मुर्ति पतित पावना ओवाळू पतित पावना ओवाळू तुज सद्भावे आरती जय योगिराज मुर्ती

ऋषभ पुत्र तव प्रबुद्ध नामे नारायण मुर्ती नारायण मुर्ती गजकर्णामध्ये द्वादश गजकर्णामध्ये द्वादश वर्षे निजवस्ती जय योगिराज मुर्ती

नाथ जालिंदर कृपा प्रसादे वरिली ब्रम्हस्थिती वरिली ब्रम्हस्थिती द्वादश बद्रि तरुवनी द्वादश बद्रि तरुवनी केली तप पुर्ती जय योगिराज मुर्ती

 

नग्न देव उपराटे देही झोंबकळे घेती

झोंबकळे घेती,विनम्र वस्र नेसुनी विनम्र वस्र नेसुनी मिळवी वर प्राप्ती जय योगिराज मुर्ती गंध केसरी सुगंधी पुष्पे आत्तराची प्रिती आत्तराची प्रिती नेसुन वस्र भरजरी नेसुन वस्र भरजरी कफनी मोहकती जय योगिराज मुर्ती

 

सुवर्ण मुद्रा कर्णी बोटी मुद्रिका खुलती

मुद्रिका खुलती

सुवर्ण रुद्राक्षाची सुवर्ण रुद्राक्षची

माळ गळा रुळती जय योगिराज मुर्ती

सुवर्ण मंडित पायी खडावा कुबडी सोन्याची

कुबडी सोन्याची

बाल रवि सम तळपे बाल रवि सम तळपे

मुर्ती नाथ तुमची जय योगिराज मुर्ती

अवनी भ्रमुनी निज पंथाची महती वाढविली

महती वाढविली,समाधी स्थापुनी स्वानंदाने

समाधि स्थापुनी स्वानंदाने मढि पावन केली चय योगिराज मुर्ती

समाधिस्त परी अवनी वरती गुप्त रुपे फिरसी ,गुप्त रुपे फिरसी जो कोणी भाग्याचा जो कोणी भाग्याचा,पुतळा अनुग्रहिसी जय योगिराज मुर्ती

 

गोरक्षांकित विठामाईचा दास गुरु भजनी

दास गुरु भजनी-तव गुण गाता आनंदी तव गुण गाता आनंदीलिन गुरुचरणी जय योगिराज मुर्ती जय जय कानिफनाथ योगिराज मुर्ती जय योगिराज मुर्ती पतित पावनाओवाळू पतित पावना ओवाळ,तुज सद्भावे आरती जय योगिराज मुर्ती

!! आलख निरंजय आदेश जय भोलेनाथ !!

संबंधित पोस्ट

लोणंद येथे पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शनास वारकऱ्यांचा प्रतिसाद

दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याची पद्धती आर्यादुर्गा देवीच्या उपासना मध्ये सप्तशती पाठाचे महत्व अनन्य साधारण आहे म्हणून ज्या आर्यादुर्गा देवी भक्तांना नियम पाळून सप्तशती पाठ करावयाचा असल्यास त्यासंबंधी माहिती ..

शिखर शिंगणापूर स्वयंभू शिवमंदिर…

दुर्ग राजमाची मशाल महोत्सव – शिवतेजाच्या प्रकाशात उजळला राजमाची किल्ला…!! 

vishwatmaklokswamivarta

संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे प्रकल्प अमृत/झठजगएउढ -चठखढ अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन हे अभियान..

vishwatmaklokswamivarta

जय गजानन माऊली!!