vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

आज *!! जागतिक पितृ दिन*!! आहे… सर्वांना वर्ड्स फादर्स डे व महाराणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त हार्दिक शुभेच्छा…

*💐ओम नमः शिवाय💐*

*🌹🙏!! प्रभात पुष्प !!🙏🌹*

. आज *!! जागतिक पितृ दिन*!! आहे… सर्वांना वर्ड्स फादर्स डे व महाराणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त हार्दिक शुभेच्छा…

. आपले दुःख मनात ठेवून दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करणारा देव माणूस म्हणजे.. फक्त “वडील”.

. आई बाळाला नऊ महिने पोटात वाढवत असते पण वडील बाळाला आयुष्यभर डोक्यात वाढवत असतात..!!

. धुक्याने एक छान गोष्ट मला शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर जास्त दूरचं पाहु नका… एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

. वेग जास्त चांगला असण्यापेक्षा दिशा चांगली असलेली बरी..

.*नेहमी तयारीत रहा कारण हवामान आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही.*

. कुणी कितीही त्रास दिला तरी त्रास करून घ्यायचं की नाही हे आपल्या हातात असतं.

. आपण जे कांही दुसऱ्याला देतो तेच नक्की परत आपल्याकडे येत असतं त्यामुळे चांगलं द्या चांगलंच परत मिळेल..!!

. मी गर्दी पासून थोडा दूर उभा आहे कारण आयुष्यात पुस्तकांपेक्षा जास्त माणसं वाचली आहेत…!!

. समस्या नाही असा माणूस नाही आणि उपाय नाही अशी समस्या ही नाही.

. “कधी बोलायचं” यापेक्षा “कधी शांत बसायचं”हे कळणं अत्यंत गरजेचे आहे.

. मी मोठा की तू मोठा यातच आयुष्य संपून जातं… सर्वा पेक्षा मोठा तो वरती बसलाय म्हणून स्पर्धा करून खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा लावून पुढे जात राहणे यातच प्रगती आहे.

. स्वतःचे वेगळेपण निर्माण करा कारण कॉपी करणार्याची इतिहासात कुठेही नोंद झालेली नाही.

. दुसऱ्यांच्या दोषाचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषाचे वर्णन तिसऱ्याकडे करत असतात हे लक्षात ठेवा…

. जीवनात मागे बघाल तर *अनुभव* मिळेल..

जीवनात पुढे बघाल तर *आशा* मिळेल… इकडे तिकडे बघाल तर *सत्य* मिळेल… आणि आपल्या स्वतःच्या मध्ये बघाल *आत्मविश्वास* मिळेल.!!

. अपने जीवन मे इतना खुश रहो की अगर कोई दुसरा आपको देखे तो वो भी खुश हो जाये.!!

. हर कोई अपने जीवन मे सुख की चावी ढूंढ रहा है…. पर सवाल यह है की… सुख को ताला किसने लगाया है…?!!

. बहुतेक वेळा आपण *व्यवस्था* लावण्यात एवढे व्यस्त असतो की आपली *अवस्था* काय झाली आहे हे अजिबात लक्षातच येत नाही.

. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की आपली भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.

. कधी कोड कौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा…. शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा…!!

बाप जिवंत आहे तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहोचत नाही.

💐 जीव तुझ्यात रंगला आणि एकमेव माणूस जो माझ्या वर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो तो म्हणजे *बाप*….

*💐शिवशंकर स्वामी इटोलीकर💐*

… झेंडा व्यवस्थित फडकावा म्हणून ताठ उभी राहणारी काठी तसा कुटुंबासाठी ताटपणे उभा टाकणारा बाबा… म्हणून ..*पितृ देवो भव.!!जागतिक पितृ* दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!

आज दिनांक 18 /6 /2023 वार *रविवार* आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना….

संबंधित पोस्ट

वीरशैव म्हणजे लिंगधारी शिवभक्त. पूर्वी यांना वीरमाहेश्वर म्हणत. ‘ सिद्धांतशिखामणी ‘ ग्रंथानुसार, ‘ विद्याया रमते यस्मान्मायां हेयां श्ववद रहेत | अनेनैव निरुक्तेन वीरमाहेश्वर: स्मृत:

देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते.जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.

vishwatmaklokswamivarta

गुरुतत्वाचार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठी गावअंबाजोगाई.कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्ण पीठे, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ. अंबाजोगाईची योगेश्वरी, हे अर्धे पीठ.

*आनंदी पहाट* 🌻   *मातृवंदनाची..कृतज्ञतेची*  *आज जागतिक मातृदिन*

मानव एकता दिवस – निष्काम सेवेचा अनुपम संकल्प