
मुंबई मध्ये चेंबूर येथील प्रियदर्शनी भागात रस्ता खचला; 40-50 गाड्या गेल्या खड्ड्यात..
मुंबई प्रतिनिधी
मुंबई मध्ये सायन-चुनाभट्टी कडून चेंबूर कडे जाणार्या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचल्याचा प्रकार समोर आला आहे. रहदारीचा रस्ता खचला असून त्यामध्ये 40-50 गाड्या आत गेल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली आहे.
मुंबई मध्ये सायन-चुनाभट्टी कडून चेंबूर कडे जाणार्या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचल्याचा प्रकार समोर आला आहे. रहदारीचा रस्ता खचला असून त्यामध्ये 40-50 गाड्या आत गेल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण यामुळे आजूबाजूच्या भागात खळबळ पसरली आहे. रस्ता जिथे खचला आहे तिथे इमारतीचं काम देखील सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत
मुंबई मध्ये SRA इमारतीसमोरील रस्ता खचला आहे. यामध्ये गाड्यांचे मोठं नुकसान झालं आहे.मुंबई मध्ये सायन-चुनाभट्टी कडून चेंबूर कडे जाणार्या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचल्याचा प्रकार समोर आला आहे. रहदारीचा रस्ता खचला असून त्यामध्ये 40-50 गाड्या आत गेल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही



