vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

मुंबई मध्ये वरळी सी लिंक भागात एका मुलीचा मृतदेह गोणीत भरलेला आढळला आहे

मुंबई मध्ये वरळी सी लिंक  भागात एका मुलीचा मृतदेह गोणीत भरलेला आढळला आहे   गुन्हा दाखल

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई मध्ये वरळी सी लिंक (Worli Sea Link) भागात एका मुलीचा मृतदेह गोणीत भरलेला आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे हात पाय तुटलेल्य अवस्थेमध्ये गोणीत आढळले आहेत. पोलिसांना या गोष्टीची खबर मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मुंबई मध्ये वरळी सी लिंक (Worli Sea Link) भागात एका मुलीचा मृतदेह गोणीत भरलेला आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे हात पाय तुटलेल्य अवस्थेमध्ये गोणीत आढळले आहेत. पोलिसांना या गोष्टीची खबर मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. सध्या तो पोस्टमार्टम साठी रूग्णालयात पाठवला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वरळी कोळीवाडा या परिसरामध्ये आयएनएस राहताच्या पाठीमागे काल संध्याकाळी मृतदेहाची गोणी काही लोकांना आढळून आली. गोणीत तरुणीचे हायपाय तोडून भरलेले होते. त्याचा उग्र वास सुटला होता. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

 

संबंधित पोस्ट

प्रत्येक कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपवर नोंदवून जनगणना केली जाईल     -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औद्योगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक – राज्यपाल सी पी राधाकृष्णन अग्निशमन संशोधन संस्था निर्माण करण्याचे आवाहन

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांना न्यायाची हमी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची नवीन फौजदारी कायद्यांमध्ये क्षमता· नवीन फौजदारी कायद्यांवरील ५ दिवसीय प्रदर्शनाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

वक्फ वाचवा’ परिषद जालन्यात आज शनिवार*वक्फ कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात इस्लामी विद्वानांचा आवाज*

मेरा रेशम मेरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन