vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

मेक्सिकोमध्ये रागाच्या भरात एका व्यक्तीने बारच्या इमारतीला आग लावली. या दुर्घटनेत 11 जणांचा होरपळून मृत्यू…

विदेश प्रतिनिधी

मेक्सिकोमध्ये रागाच्या भरात एका व्यक्तीने बारच्या इमारतीला आग लावली. या दुर्घटनेत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  मेक्सिकोच्या उत्तर भागात असणाऱ्या सॅन लुईस रियो कोलोराडो या शहरात ही दुर्दैवी घटना घडली. आरोपी व्यक्तीसोबत गैरवर्तन केल्याबद्दल त्याने मनात राग धरला रागाच्या वृत्तीने त्याने बारला आग लावली. स्थानिक वेळेनुसार शनिवारी ही घटना घडली आहे. बारमध्ये आरोपी महिलांशी गैरवर्तन करत होता, त्यामुळे त्याला बार मधून बाहेर काढण्यात आले. तो भरपूर नशेत असल्याचे अधिकारांनी सांगितले.  बारला आग लावण्यासाठी या व्यक्तीने मोलोटोव्ह कॉकटेलचा वापर केल्याचंही सांगण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

फेसबुक नामांतरानंतर फेसबुक इतकंच लोकप्रिय समाजमाध्यम असलेल्या ट्विटरने या संपूर्ण घडामोडींवर फेसबुकची फिरकी

vishwatmaklokswamivarta

इराणमधील शिराजमधील शेखचेराख मशिदीवर दहशतवादी हल्ला, 4 जण ठार, एका दहशतवाद्याला अटक

इराणचे सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू, इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा आणि सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर..

बलुचिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर आता वझिरिस्तानमध्येही स्वतंत्र राष्ट्रासाठी आंदोलन सुरू

सुदानमध्ये ! निमलष्करी गटाचा मोठा हल्ला, 54 जणांचा मृत्यू, दिडशेपेक्षा जास्त गंभीर

vishwatmaklokswamivarta

हिजाब’विरोधात इराणी महिला आक्रमक; 700 जणींना अटक, 41 लोकांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta