vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

Indian Railways: IRCTC ॲप आणि वेबसाइटवर रेल्वे तिकिटांचे बुकिंग बंद , पेमेंटबाबत तांत्रिक समस्या

Indian Railways: IRCTC ॲप आणि वेबसाइटवर रेल्वे तिकिटांचे बुकिंग बंद , पेमेंटबाबत तांत्रिक समस्या…

 

माहिती तंत्रज

रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करणार असाल तर IRCTC ने एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. आयआरसीटीसीने म्हटले आहे की तांत्रिक समस्येमुळे वेबसाइट आणि अॅपवरून तिकीट बुकिंगसाठी पेमेंट केले जात नाही. IRCTC ने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे

रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करणार असाल तर IRCTC ने एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. आयआरसीटीसीने म्हटले आहे की तांत्रिक समस्येमुळे वेबसाइट आणि अॅपवरून तिकीट बुकिंगसाठी पेमेंट केले जात नाही. IRCTC ने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या समस्येवर काम सुरू असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. लवकरच सोडवला जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

पाहा ट्विट –

संबंधित पोस्ट

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 सप्टेंबरपासून बदलणार हे 5 नियम

Super Admin

Whatsappने संपवलं यूझर्सचं टेन्शन, आता चॅट ट्रांसफर करणं झालं सोपं

Super Admin

सावधान! गुगल प्ले स्टोअरवरील 14 अ‍ॅप्स करतायत वापरकर्त्यांचा डेटा लीक, तुम्ही हे Apps वापरत नाही ना?

Super Admin

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा· पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद· भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-१ मध्ये३१ ऑक्टोबर पर्यंत सादर करावी

vishwatmaklokswamivarta

Samsung | फक्त 2000 रुपयांत करा सॅमसंग गॅलेक्सीची प्री बुकिंग; प्रतिस्पर्धी कंपन्यांना तगडी टक्कर

Super Admin