पाकिस्तानात भीषण स्फोट; 20 ठार, 30 जण जखमी…
विदेश प्रतिनिधी
मिळालेल्या माहितीनुसार, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) च्या राजकीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा स्फोट झाला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
Pakistan: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौरमध्ये रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) च्या राजकीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा स्फोट झाला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.