vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुढील आढवड्यात कमी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

पुढील आढवड्यात कमी पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज…

 

राज्य प्रतिनिधी

राज्यात आज पासून येत्या 20 ऑगस्टपर्यंत कमी पावसाची शक्यता दर्शवली आहे. राज्यात काही ठिकाणीच किरकोळ पावसाची (Rain) शक्यता असल्याची हवामान खात्याचा अंदाज आहे

राज्यात आज पासून येत्या 20 ऑगस्टपर्यंत कमी पावसाची शक्यता दर्शवली आहे. राज्यात काही ठिकाणीच किरकोळ पावसाची (Rain) शक्यता जाणवत आहेय. मुंबईसह कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता दर्शवली आहे. हवामान विभागाने राज्यात ‘पाऊस-खण्ड ‘ प्रणालीमुळे  महाराष्ट्रातील खरीपातील जिरायत क्षेत्र पिकांना ओढ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 21 ऑगस्ट नंतर पावसाची शक्यता दर्शवली आहे. कमी पावसाने पुन्हा अनेक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या या दोन महिन्यात पाऊस कमी असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या वर्षात आधीच मान्सून लांबणीवर गेला होता. दरम्यान जुन महिन्याच्या  शेवटच्या आढवड्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावली होती. बंगालच्या उपसागरातील आर्द्रता ईशान्येकडे म्हणजे प्रशांत महासागरातील दक्षिण कोरियन किनारपट्टीवरील ‘खनून’ तर जपान किनारपट्टीवरील ‘लान’ नावाच्या दोन चक्रीवादळानीं (टायफुन) खेचल्यामुळे देशातील दक्षिणेकडील पाच राज्याबरोबर महाराष्ट्रात ह्या पंधरवाड्यात पावसाची उघडीप पाहवयास मिळत आहे.

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षणासाठी 2 सप्टेंबरपासून राज्यात आंदोलन”इशारा शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे यांनी दिला

रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे प्रभावीपणे करून जतचा विकास साधावा-खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथील त्यांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. 

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त16 सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी कायम

vishwatmaklokswamivarta

श्री श्रेत्र पंढरपुरला.. आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5 हजार जादा बसेस, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सुटणार बसेस..

शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन-पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta