vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुरबाड-शहापूर तालुका रहिवासी संघाचा विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्तांच्या सत्कार सोहाळा उत्साहात संपन्न….

मुरबाड-शहापूर तालुका रहिवासी संघाचा विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्तांच्या सत्कार सोहाळा उत्साहात संपन्न….

 

मुरबाड-शहापूर

तालुका रहिवासी संघाचा विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्तांच्या सत्कार सोहळा रविवार दि .२७|०८|२०२३ रोजी ठाण्यातील वसंतराव नाईक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मा.श्री.काळूराम धळपे, सेवानिवृत्त अवर सचिव, मंत्रालय, मुंबई यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून सुरूवात करण्यात आली. यावेळी. संघाचे विश्वस्त आणि माजी नगरसेवक श्री.नारायण पवार, जिल्हापरिषद सदस्या सौ.रेखा ताई कंटे, संस्थेचे कार्यकारिणी अध्यक्ष भास्करजी वडवले , उपाध्यक्षा. सौ.भारती ताई विशे

कार्याध्यक्ष श्री.खंडूजी चौधरी,सचिव श्री.कृष्णा निपूर्ते तसेच मंडळाचे सर्व विश्वस्त,माजी अध्यक्ष,सल्लागार,संघटक,सदस्य आदींसह संपूर्ण कार्यकारणी अनेक मान्यवर मंडळी, ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सेवानिवृत्तांचा सत्कार,विषेश नैपुण्य सत्कार,

सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण कार्यक्रम, स्नेहभोजनाचा कार्यक्रम शेवटी आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला.

संबंधित पोस्ट

प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत पै.शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगिर ठरले जलसम्राट केसरीचे मान—-जवळपास एक हजार मल्लांचा सहभाग @ बक्षिसापोटी लाखो रुपयांची लयलूट @ कुस्तीप्रेमिंच्या डोळ्याचे फिटले पारणे

vishwatmaklokswamivarta

गिरगाव चौपाटी येथे,स्वराज्य भूमीवर लोकमान्य टिळकांची शताब्दीपूर्ती संपन्न.

मुंबई वाहतूक पोलिसांचे माहिती: ईद-उन-मिलादच्या निमित्ताने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ‘हे’ मार्ग राहतील बंद; मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली 

ठाणे जिल्ह्यात रेड रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात सपन्न

पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) दि.10 ते 14 जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना…

व्यावसायिकांना चोर म्हणणाऱ्या संजय राऊत आणि महाविकास आघाडीत व्यावसायिकांनी फूट पाडली…

vishwatmaklokswamivarta