
… टीम इंडियाचे क्रिकेट वीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी गणेशोत्सव साजरा केला. त्यांनी घरच्या गणपती बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर
क्रिकेट प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट वीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी गणेशोत्सव साजरा केला. त्यांनी घरच्या गणपती बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज महत्त्वाची आहे.
कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनापासून होते ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन डे सिरीज चा सामना कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीने सुद्धा पूजा करण्यात आली
तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले त्याने पूजा चे फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत आपण ते पाहू शकता
इंडिया चा प्रमुख दुसरा खिलाडी विराट कोहलीने सुद्धा आपली पत्नी अनुष्का सोबत गणेश पूजन केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत कोणत्याही खेळाची सुरुवात असो अथवा कोणत्याही कामाची चांगली सुरुवात गणपतीच्या नावेने होत असते याकरता प्रत्येकाने गणपती बाप्पाची पूजा करून चांगल्या कार्यात सुरुवात केली आहे गणपती बाप्पा मोरया



