vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी व्हा

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी व्हा

 

बुलडाणा, प्रतिनिधी कोणत्याही बँकेत बचत खाते असलेल्या खातेधारकाचे वय 18 ते 70 दरम्यान आहे, अशा नागरिकाने बचत खाते असलेल्या बँक शाखेत जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये त्यांची नोंदणी झाली आहे, याची खात्री करून घ्यावी व त्यानुसार आपल्या पासबूक मध्ये त्यांची एंट्री करून घ्यावी. जर नोंदणी झाली नसेल तर त्यांनी ती तत्काळ करून घ्यावी. या योजनेअंतर्गत 20 रुपये वार्षिक प्रीमियममध्ये दोन लाख रुपयांचा अपघाती विमा कवर होते जर अपघातामध्ये मृत्यू झाला तर दोन लाख रुपये वारसास मिळतात व कायमचे अपंगत्व आल्यास एक लाखाचा विमा मिळतो, तरी जिल्ह्यातील सर्व बँक खाते असलेल्या नागरिकांना याची पडताळणी करून घेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

बालकांचे संरक्षण, संगोपन व पुनर्वसन करण्याबाबत-गठित समितीची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान कार्डसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत

vishwatmaklokswamivarta

स्वेच्छेने रक्तदान करुन गरजू रुग्णांना मदत करावी   – डॉ.कैलास पवार

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग बालकांच्या तपासणी शिबिरांचे आयोजन

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ बाबत आयोजित बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी 

हिवताप / डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबईत सर्व विभागांमध्ये जनजागृती शिबीरे