vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ बाबत आयोजित बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी 

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ बाबत आयोजित बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी

आरोग्य प्रतिनिधी-

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी लवकरच प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार आहे. थॅलेसेमिया आजारावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात थॅलेसेमिया मुक्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.या उपक्रमांद्वारे थॅलेसेमिया सारख्या गंभीर अनुवंशिक आजारावर नियंत्रण मिळवून, महाराष्ट्राला या आजारापासून मुक्त करण्याचा राज्य शासनाने निर्धार केला असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ बाबत आयोजित बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कुकशेत, नेरूळ परिसरात हिवताप-डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती दिंडी उत्साहात संपन्नआजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक काळजी घेणे महत्वाचे – महापौर श्रीम.सुजाता पाटील

आयुष्यमान व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिम प्रभावीपणे राबवा; सर्व विभागाने समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन* २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत विशेष मोहीम..

vishwatmaklokswamivarta

आयुष्यमान कार्ड व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेसाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज * २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम * कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून ग्रामपातळीवर नियोजन

कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमापासाठी ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन  

मुख्यमंत्री सहायता कक्षातून 24 तासात होते मदत उपलब्ध रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया…

दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन