vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज होणार पहिला टी-20 सामना

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज होणार पहिला टी-20 सामना

 

क्रिकेट प्रतिनिधी

IND vs PAK 1st T20: न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 12 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे

मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमधील ईडन पार्क येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 11.40 वाजता खेळवला जाईल. या रोमांचक सामन्यात पाकिस्तानची कमान युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन असेल.

न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 12 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमधील ईडन पार्क येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 11.40 वाजता खेळवला जाईल. या रोमांचक सामन्यात पाकिस्तानची कमान युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन असेल. आगामी टी-20 विश्वचषक पाहता ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना या संघाकडून रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. भारतातील चाहते ही मालिका लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहू शकतात. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल

संबंधित पोस्ट

जागतिक कराटे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा…

vishwatmaklokswamivarta

भारताने वेस्ट इंडिजचा 59 धावांनी पराभव करत मालिका घेतली ताब्यात

68 व्या राष्ट्रीय शालेय लॉन टेनिस स्पर्धे करिता महाराष्ट्र संघ झारखंड (रांची) येथे रवाना.

vishwatmaklokswamivarta

क्रिकेटचा महाकुंभ टी-20 विश्वचषक2024, 1 जूनपासून सुरू…

नवीन वर्षात विराट कोहली चा नवा विक्रम नोंद…

vishwatmaklokswamivarta

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी शनिवारपर्यंत नोंदणी आवश्यक