vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

नववर्षानिमित्त आम्ही गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याचा केला संकल्प -अध्यात्मिक नेते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती 

नववर्षानिमित्त आम्ही गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याचा केला संकल्प -अध्यात्मिक नेते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती…

 

राज्य प्रतिनिधी

अध्यात्मिक नेते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याचा संकल्प केला आहे. अध्यात्मिक नेते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हिंदू म्हणाले, “…या वर्षी आम्ही गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याचा संकल्प केला आहे. आम्ही गो हत्या हा दंडनीय गुन्हा बनवण्याच्या दिशेने काम करू…”

आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. हा दिवस दुर्गा मातेच्या पूजेला समर्पित असतो. या दिवशी जे भक्त देवीची खऱ्या भक्तीभावाने पूजा करतात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे म्हटले जाते. दरम्यान, अध्यात्मिक नेते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याचा संकल्प केला आहे. अध्यात्मिक नेते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हिंदू म्हणाले, “…या वर्षी आम्ही गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याचा संकल्प केला आहे. आम्ही गो हत्या हा दंडनीय गुन्हा बनवण्याच्या दिशेने काम करू…”

संबंधित पोस्ट

आदर्श पोलीस अंमलदार म्हणून समाजाची सेवा करा तुरचीत प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदारांचे दीक्षांत संचलन उत्साहात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाचे प्रकाशन

भारताचे यूएनमधील भाषण:पाकिस्तान स्थित लष्करे तैय्यबा आणि जैशे मोहंमद या दहशतवादी संघटनांच्या कारवायांना खतपाणी घातले जात असून दहशतवादाच्या समस्येकडे निवडक दृष्टिकोनातून पाहता येणार नाही.परराष्ट्रमंत्री जयशंकर

द्रौपदी मुर्मू आज भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून घेणार शपथ..

५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती करणारा बीड जिल्हा राज्यात प्रथम!महाराष्ट्राला घरकुलांचे अधिकचे उद्दीष्ट मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद लक्षवेधी :पवित्र पोर्टलमध्ये सुधारणा करणार- शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर