vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्यातील नाशिक मधील लाजिरवाणी घटना 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार  एका आरोपीला अटक…

महाराष्ट्र राज्यातील नाशिक मधील लाजिरवाणी घटना 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार  एका आरोपीला अटक…

 

नाशिक प्रतिनिधी:

बदलापूरची घटना ताजी असतांना चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी नाशिक जिल्हाही हादरला…..नाशिकच्या सिन्नरमध्ये एका साडेचार वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आलेत.. वावी गावात ही घटना घडलीय.. पोलिसांनी चिमुकलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली असून आरोपीला अटक केलीये.. तर वडणेर भैरव इथं एका 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन त्याच्यावर अत्याचार करण्यात आलेत.. या प्रकरणातील आरोपीलाही पोलिसांनी अटक केलीये.. तर तिसरी घटना चांदडमध्ये घडली असून दोन अल्पवयीन मुलींचं चांदवडमधून अपहरण करण्यात आलंय.. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत…

संबंधित पोस्ट

मुंबईच्या ट्राफिकपासून वाचण्यासाठी अभिनेत्री सारा अली खानने केला लोकल व रिक्षाने प्रवास

vishwatmaklokswamivarta

भारताचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील मोदीज् मिशन’ या सुप्रसिद्ध वकील बर्जिस देसाई लिखित पुस्तकाचं प्रकाशन उद्या राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार. 

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

चाकण पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना;विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज ठाकरे यांनी घेतली फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी कल्पिता पिंपळे यांची भेट, दिला धीर

vishwatmaklokswamivarta

गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 241 मुली बेपत्ता…

vishwatmaklokswamivarta