vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बांद्रा पूर्वे येथे वॉकर्स असोसिएशनची तिसावी वार्षिक सर्वांना सभा संपन्न

बांद्रा पूर्वे येथे वॉकर्स असोसिएशनची तिसावी वार्षिक सर्वांना सभा संपन्न

[ मुंबई प्रतिनिधी :

बांद्रा पूर्व येथे कलानगर सभागृहामध्ये सदर संस्थेच्या  सभासद मागील वर्षी  सभासदांचा मृत्यू झाला त्यांना या सभेत सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर सभेला सुरुवात झाली व्यासपीठावर अंजली रिजबुड किरण भोगले दिलीप गाडेकर व शिल्पा शिरोळे उपस्थित होते

तीस वर्षापासून योगा व्यायाम चालणे पावसाळी सहल चालण्याच्या स्पर्धा वयोगट 40 पासून ते शंभर पर्यंत वयोमर्यादा असलेल्या लोकांकरिता ही संस्था कार्यरत आहे या संस्थेची ती सावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7:45 ते 9:30 या वेळात कलानगर सभागृह बांद्रा पूर्व येथे सभासदांच्या उपस्थितीत पार पडली सभेपुढील विषयानुसार मागील वर्षाचे वृत्त वाचन सन 2023 24 आर्थिक अहवाल सादरीकरण व लेखा निबंधक यांनी प्रमाणित केलेला अहवाल तसेच सन 2024 25 करिता लेखा निबंधक यांची नेमणूक करणे त्याचे सादरीकरण सचिव किरण भोगले यांनी केले सर्वसाधारण सभासदाकडून हात वर करून ठराव मंजूर करण्यात आले

संस्थेमधील 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना सन्मानित करण्यात आले तसेच या महिन्यातील अखेरपर्यंत ज्या सभासदांचे वाढदिवस होते त्यांनी शुभेच्छा कार्ड पुष्पगुच्छ देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसुंधरा देशपांडे शैलेजा सोमानी मोहन साळवी भारती पोळ यांचे सहकार्य लाभले ते दिलीप गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानते कार्यक्रमाच्या शेवटी अल्पपोहार वाटून राष्ट्रगीतांनी समाप्ती  केला असल्याची माहिती दिलीप गाडेकर सहसचिव यांनी दिली

संबंधित पोस्ट

मुंबई लोकल ट्रेन -:आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता, रविवारीही प्रवाशांचा खोळंबा; मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून घ्या!

vishwatmaklokswamivarta

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त धारावीत भव्य रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न..

vishwatmaklokswamivarta

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातअनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेसर्वेक्षण पथकास सहकार्य करण्याबाबत महानगर आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना…

व्यवस्थापन लेखांकन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न,तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वाची

आजपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सव; ग्रंथविक्री, प्रदर्शनी व विविध बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन..