vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गब्बर ॲक्शन संघटना शहराच्या पिण्याच्या पाणीसाठी ॲक्शन मोडमध्ये एक दिवस आड शहराला पाणीपुरवठा करावा नसता दहा दिवसानंतर महानगरपालिका समोर “पुंगी वाजवा”आंदोलन करण्यात येणार आहे.

गब्बर ॲक्शन संघटना शहराच्या पिण्याच्या पाणीसाठी ॲक्शन मोडमध्ये एक दिवस आड शहराला पाणीपुरवठा करावा नसता दहा दिवसानंतर महानगरपालिका समोर “पुंगी वाजवा”आंदोलन करण्यात येणार आहे.

 

 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद.) शहराच्या पाणीपुरवठासाठी गब्बर ॲक्शन ॲक्शन मोडमध्ये आज गब्बर ॲक्शन संघटना तर्फे शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांना निवेदन देण्यात आलेला आहे.

मनपा कार्यक्षेत्र व संपूर्ण शहरात आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठाच हो तनाही. अशा सर्व भागात दोन दिवसा आड पाणीपुरवठा करणे होत नसल्यास शहरात समान पाणीपुरवठा वाटप मनपातर्फे करणे बाबत तसेच मनपा जल वेल ॲपमध्ये पारदर्शकता आणून संपूर्ण शरातील पाणीपुरवठा वेळ कळवावी, यासाठी त्वरीत उपायोजना करणे तसेच जल बेल ॲप वर शहरातील सर्वभागामध्ये जलबेल ॲप सुविधा उपलब्ध करून देण्या यावे.

गब्बर अॅक्शन कमिटीच्या वतीने आपणास निवेदन सादर करण्यात येते आले.औरंगाबाद शहरात नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वेठीस धरण्यात येत आहे. शहरात आठ ते दहा दिवसाने पिण्याचे पाणी नागरिकांना देण्यात येते त्यातही अनेक अडचणी उभ्या रहात आहेत. काही भागात कमी दाबाने पाणी येते तर काही भागात खूपच जास्त प्रमाणात पाणी सोडल्या जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय देखील होता. तसेच पाण्याची वेळ ही निश्चित नाही. पाण्याची तारीख निश्चित नाही. पाणी खरेच येणार की नाही हे पण सांगता येत नाही, अनेक नागरिकांना पाण्याचा वार माहीत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी अनेक वेळा ताटकळत बसावे लागते. काही ठिकाणी तर रात्री ३ वाजता पाणी येते असे शहरातील अनेक नागरिकांच्या आपणाकडे लेखी तक्रारी आहेत. परंतु आपण जनसामान्याच्या तक्रारीची दखल घेत नाही.

महानगरपालिका ही नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतांना त्यांना पाणीपट्टी भरून पिण्याच्या पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेव्हा या सर्व कठीण परिस्थितीत जबाबदार आहेत, त्यावर आपल्या वरिष्ठांचा अंकुश नाही, जावव्य विभाग मनपाचे कर्मचारी यांच्या विरोधात काहीही तक्रारी असल्या तरी मनपाचे कर्मचारी सिमजने त्यांना उभय दिल्या जातो. परंतु नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतल्या जात नाही.

शहरातील अनेक भागातून मनपा कर्मचा-यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहे. परंतु मनपाचा इतिहास आहे आजपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यास बढतके केले अनेक ओणतीही दोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. पाणीपट्टी मात्रा मुलांची बदली कर्मचारी तत्पर हजर राहतात. त्यातच अनेक नागरिकांची अवैध नळ जोडणी आहे. काही नागरिक लोहारी अर्ज पहनती त्यांना नळ देण्यात येत नाही. परिणामी त्यांना पाण्यासाठी अवैध नळाची जोडणी करावी लागते आहे.

तेव्हा आपणास विनंती की, सध्या औरंगाबाद शहरच नव्हे तर संपुर्ण मराठवाडयाला पाणीपुरवठा करणारे. पैठणचे ‘नागसागर’ हे धरण पुर्ण पणे १०० टक्के भरलेले आहे. तसेच शहरालगत हरसुल तलाव देखील पुरेपुर भरलेला आहे. असा पाण्याचा साठा उलपब्ध असताना नागरिकांना आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळते हे कोणत्या नियमात बसते असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या सर्व घटनेस केवळ मनपातील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी जबाबदार आहे, याची दखल घेण्यात यावी.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एम.जी.पी.) या कार्यालयाचे अधिकारी वारंवार वर्तमानपत्रातून नेहमी सांगण्यात येत आहे की नागरिकांना पाणी मिळणार आहे, ते खोट बोलतात असा प्रश्न पडला आहे. पैठणच्या नाथसागरापासून औरंगाबाद शहरात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन ही अनेक वेळा फुटते त्याचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. यासाठी कोट्यावधी रूपयाचा खर्च करून नवीन पाईपलाईन देखील टाकण्यात आलेली आहे. ९०० एम.एम.ची. तरीही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. या पाईपलाईनची अद्यापही चाचणी झाली नाही असे कळते, केवळ पैसा गुंतवून ठेवला आहे. मागच्या वेळेस मनपा कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर हंडे बजाव कार्यक्रम केला होता. आता मनपाला गब्बर अॅक्शन कमिटीच्या वतीने सांगू इच्छितो की, येत्या १० दिवसात शहरातील नागरिकांना पाण्याचे नियोजन हे दोन दिवसाआड झाले नाही तर कमिटीच्यावतीने मनपा कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने ‘पुंगी वाजवा’ हा कार्यक्रम हाती घेवून सामान्य नागरिकांना दोन दिवसाआड पाणी कसे मिळेल यासाठी आपणास जाब विचारणार आहोत, आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास केवळ आपले कार्यालय, वरिष्ठ अधिकारी कर्मचारी जबाबदार राहील असेच समजावे, नागरिकांना पिण्याचे पाणी हे वेळेवर आणि आठ दिवसातून दोनदा मिळावे, ही आमची रास्त मागणी आहे. यामध्ये आपण नियमानुसार कारवाई करावी, व मनपाचा हेतू साध्य करावा, जेणे करून नागरिकांना पाणी वेळेवर मिळेल, त्यांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही, याबाबत तात्काळ नियोजन करावे, अशी आमची मागणी आहे. आमच्या मागणीचा विचार हा आठ दिवसाच्या आत करावा, व काय उपायोजना केली, याबाबत संघटनेस लेखी पत्राद्वारे कळवावे, अशी संघटनेची मागणी आहे.

तसेच पाणी ॲप त्वरीत चालु करून प्रत्येक वसाहतीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला किती दिवसानंतर पाणी मिळेल याची माहीती देण्यात यावी ही विनंती.

कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा यांनाही निवेदन देण्यात आलेले आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष मकसुद अन्सारी,उपाध्यक्ष हफिज अली,शे. हनिफ उर्फ बब्बू उपाध्यक्ष छावणी परिषद, कार्याध्यक्ष इम्रान पठाण, प्रवीण बुरांडे, हसन शहा, शे. इस्माईल राजा, अब्दुल कय्युम, रहीम खान, शे. अखिल, सय्यद झहीर,विलास मगरे, अॅड. विकास खरात, शे. मुक्तार, शे. शेरू, सय्यद खलील, शे. इरफान, शे. नासेर, शे. मझहर, अनिस रामपुरे, शे. मोसीन, रियाज बागवान, अश्पाक बागवान, हाफिज अब्दुल समद बागवान, लतिफ खान, नसीर पठाण, संजुकुमार इखारे, आदी.

संबंधित पोस्ट

परभणीतील 34 लाखांची मोबाईल चोरी उघडकीस!

अग्रक्रम ठरवून प्रलंबित कामांना गती द्या- जिल्हाधिकारी स्वामी     

vishwatmaklokswamivarta

गोवा पोलिसांनी अर्पोरा नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर जनरल मॅनेजर आणि तीन कर्मचाऱ्यांसह चार जणांना अटक

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकीबहीण योजना देशभरात सुपरहिट-प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथील कार्यक्रमात केले. 

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णयगोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्रासाठी ४१४ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर,आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची तंत्र व शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ घेतली दखल

खरोळा सर्कलच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांचा सत्कार समारंभ…

vishwatmaklokswamivarta