vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 

 

            ठाणे (जिमाका) : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शनिवार, दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

 

यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शास्त्रीय पध्दती, त्यांचे संरक्षण, वाहतूक नियमांचे पालन, आपतकालीन परिस्थितीमध्ये काय करावे याबाबत सखोल माहिती दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मानसिकदृष्टया सक्षम करण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

 

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, स्कूल बसचे वाहन-चालक, महिला सहवर्ती तसेच शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी यांनी या एक दिवसीय कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन ठाणे विभाग प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले आहे.

 

0000000000

संबंधित पोस्ट

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान,जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अभियानाचा लाभ घ्यावा

मुंबईतील पार्किंगची समस्या सुटणार, आता ऑनलाईन बुकिंग करता येणार

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनता पक्ष धारावी विधानसभा प्रभाग 186 मध्ये  भाजप जिल्हा सचिव रमेश नाडार यांच्या मार्फत भाजपा सदस्य अभियान जनतेचाअभुतपूर्व नोंदणी समर्थन…

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 417 नामनिर्देशन अर्ज वैध तर 78 अर्ज अवैध..

vishwatmaklokswamivarta

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत