भारतीय जनता पक्ष धारावी विधानसभा प्रभाग 186 मध्ये भाजप जिल्हा सचिव रमेश नाडार यांच्या मार्फत भाजपा सदस्य अभियान जनतेचाअभुतपूर्व नोंदणी समर्थन…
मुंबई प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी मार्फत देशभरात सदस्यता अभियान राबविण्यात येत आहे याकरिता राज्यस्तरीय प्रदेश स्तरीय आणि तालुकास्तरीय विभागावर सदस्यता अभियान राबविण्यात येत आहे त्याच प्रकारे मुंबईतील धारावी विभागामध्येही मोठ्या प्रमाणात संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये सदस्यता अभियान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे सदर सदस्यता अभियान याला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा म्हणून मोठ्या संख्येने सदस्यता नोंदणी करण्यात येत आहे
विशेष म्हणजे धारावी विधानसभा क्षेत्रात सर्वच वार्डात असे सदस्यता अभियान राबविण्यात आले आहे
भारतीय जनता पक्ष धारावी विधानसभा प्रभाग 186 मध्ये भाजप जिल्हा सचिव रमेश नाडार यांच्या मार्फत*भाजपा सदस्य अभियान* चहा पानाचे आयोजन ही यावेळी करण्यात आले होते
*भारतीय जनता पक्ष धारावी विधानसभा प्रभाग 186 मध्ये दिनांक 5/01/25 रोजी भाजप जिल्हा सचिव रमेश नाडार यांच्या मार्फत संघ कार्यालयासमोर संत कक्कया मार्ग येथे आयोजित केले होते. सुमारें नागरिक 789 सदस्य नोंदणी झाले**प्रमुख पाहुणे -आमदार भाजप* *मुंबई महामंत्री श्री- सुनील राणे जी**प्रमुख उपस्थिती* *जिल्हाअध्यक्ष राजेश शिरवडकर जी जिल्हा महामंत्री निरज उभारे**जिल्हा सचिव विवेकानंद राजा भाजप मंडळ पदाधिकारी , धारावी विधानसभा मधील सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते*